Dictionaries | References

कवळठा

   
Script: Devanagari
See also:  कवळटें

कवळठा     

 न. ( कों .) कवळासाठीं राखलेला बिन लागवडीचा डोंगराळ भाग .
०ठा  पु. राब . कवल - ळ २ पहा . ' गरीब रयतेस गुरें चारण्यास व कवळठा नेण्यासही मोकळीक देण्याची मारामार पडतें .' - टि १ . २०१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP