Dictionaries | References

कसबे

   
Script: Devanagari
See also:  कसबा

कसबे     

 पु. १ परगणा किंवा महालाचें मुख्य ठाणें ; शहरांतील जुनी वसाहत , वस्ती ; नव्या वस्तीहुन भिन्न ; जुनें गांव ' कसब्याचें गांव मौजे गांवापेक्षा अधिक विस्तृत व रोजगारयुक्त असते .' - गांगा २ . ( अर . कसबा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP