Dictionaries | References क कसमसा Script: Devanagari See also: कसमस , कसमसाट Meaning Related Words कसमसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्षुद्र ' हा लोक हो कसमसा करितो बकाद्या । ' - अकक हरिराज मुद्गलार्याचें भाषांतर २५ . स्त्री. १ रग ; जोर . ' विषयांचा विसर पडे । इंद्रियांची कसमस मोडे । ' - ज्ञा . ६ . १८८ . ' तर्ही खेळाचेनि कसमसाटें । कांहीं जाणिजे ना । ' - शिशु ७१३ . २ चांचल्य . ३ दाटी . ' आंगिचेनि कसमसाटें । - शिशु ७११ . ४ ( ल .) झळाळ ; चकचकीतपणा . ' कांतिचिया कसमसा । सुधाकरेसि सरि करि आरिसा । ' - भाए ६४६ . ( कस ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP