Dictionaries | References

कसेंसेंच

   
Script: Devanagari
See also:  कसेंसें

कसेंसेंच     

क्रि.वि.  कांही तरी चमत्कारिक ; न सांगतां येण्यासारखें ; कसाचसा पहा .
०होणें   वाटणें - १ ( बायकी ) चमत्कारिक वाटणें ; नेहमीपेक्षा निराळ्याच भावना होणें . ' तुला कां बरें आज कसेंसेंच वाटतें ?' - खरा रजपूत वीर . २ चैन किंवा स्वस्थता नसणें ( कसें द्वि .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP