Dictionaries | References

कांगुणी

   
Script: Devanagari
See also:  आंगोणी , कऱ्हाडकांगुणी , कांगोणी , मालकांगुणी , मालकांगोणी

कांगुणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A grain, Panicum Italicum. Rox. 2 A scandent shrub, Celastrus paniculata. Grah.

कांगुणी     

 स्त्री. १ एक उपधान्य ; कांग पहा . २ एक औषधी वनस्पती आणि तिचें फळ ; ( हिं ) मालकांगनीं ; ( सं .) ज्योतिष्मती . हीं झाडें पावसांत उगवतात व दोन हात उंच वाढतात . यास लाल गुंजीएवढीं फळें येतात , तीं मुलें आवडीनें खातात . याच्या पानांच्या रसानें कागदावर लिहिलेलें हिरव्या रंगाच्या शाईप्रमाणें दिसतें . ( सं . कंगुणी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP