Dictionaries | References क कांचारी Script: Devanagari See also: कांचार , काचार , काचारी Meaning Related Words कांचारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A maker or vender of glass-bangles. कांचारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. काच तयार करणारे लोक ; कांसार . - देहु १३२ . ( सं . काच ) स्त्री. १ फळें , फळभाज्या यांचे काप काढून वाळवितात ती ; फोडी उसरी . ' ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी । ' - ज्ञा १३ . ५५५ . ' वाळऊनि काचरी करावी सांजवेळेची । ' - अमृ सुरकुती . ( सं . कातरा ; प्रा . कच्चरा ; गु . काचरी ; सिं . कचिरी ) ०सुपारी - स्त्री . खांडकापी सुपारी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP