Dictionaries | References

कांजी

   
Script: Devanagari

कांजी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मट्ठा, काँजी

कांजी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sour gruel, water of boiled rice in the state of spontaneous fermentation. 2 Rice-gruel or gruel gen. 3 Starch.
kāñjī . Add:--4 The clear serum of ताक or buttermilk. Pr. शेजी नांदे आणि कांजी लाभे.

कांजी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sour gruel, starch, rice-gruel.

कांजी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पेज, खळ

कांजी     

 स्त्री. १ कढ काढलेलें पाणी ; आंबलेली पेज ; कांजवणी ; कण्हेरी . ' जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । ' - ज्ञा २ . ३६४ . ' गांजीन परि सहावें म्हणिजे वैद्यें दिली सुधा कांजी । ' - मोकर्ण २१ . ४० . ' कां जीवनामृत उपेक्षुनि प्याल कांजी । ' - आसु ५४ . ' कांजी वदनीं घातली । ' - दे कृष्णजन्म ५९ . २ खळ . ३ ताकाची स्वच्छ निवळी . म्ह० शेजी नांदे कांजी लाभे . ( सं . काजिका ; तां . कांशी ) ४ - न .( कु .) त्रिफळें , तांदुळाची पेज , कोंथिबीर यांची कढी . ' थोडे कांजी वाढ '
०वडे  पु. हिंगाची धुरी दिलेल्या मातीच्या भांड्यांत स्वच्छ पाणी भरून त्यांत मीठ , मोहर्‍या , वगैरे मसाल्याचे पदार्थ घालून त्यांत तळलेले उडदाचे वडे घालावे व भांड्याचें तोंड तीन दिवस बांधून ठेवून मग काढावे . - योर . ( व .) हरभर्‍याची भिजलेली डाळ वाटून फोडणीचे ताकांत कालवून नंतर त्याचें वडे करतात ते .
०हाऊस  न. १ ( लष्करी ) लष्करांतील शिपायाला शिक्षा देण्याचा एक प्रकार शिपायला खूप काम करावयास देऊन फक्त कांजी पिण्यास देतात . २ ( व . ना .) कोंडवाडा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP