Dictionaries | References

कां कीं

   
Script: Devanagari

कां कीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
conj   Because.

कां कीं     

उअ . ( कां = काय + कीं = असें ; कां ? असें जर विचारलें तर त्यांचे कारण असें ) कारण कीं ; सबब ; म्हणुन ; कां तर . पोरास लहानपणापासुन शिक्षेंत ठेवावें कां कीं , थोरपणीं शिक्षा लागत नाहीं .' नवीन मराठी ग्रंथ वाचावे , कां कीं नवीन शब्दांच्या भाषापद्धतीचें अवलोकन करावेंज .' - विवि . ८ . ८ . १४२ . ( सं . किंकिं )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP