Dictionaries | References क काणा Script: Devanagari Meaning Related Words काणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 4 Oblique or slanting; cross-going or devious. काणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Monoculous, blind of one eye. Squint-eyed, oblique. काणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. एकाक्ष , चकणा , डुचका , तिखा , तिरळा , वक्रद्दष्टीचा . काणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective एका डोळ्याने अंधळा Ex. काणा असूनही तो शिवण काम छान करतो MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:एकाक्षWordnet:asmকণা bdमेगन थायसे खाना benএকাক্ষ gujકાણું hinकाना kanಒಕ್ಕಣ್ಣಿನ kokकाणो malഒറ്റക്കണ്ണനായ mniꯃꯤꯠ꯭ꯅꯥꯝꯃ꯭ꯇꯥꯡꯕ nepकानो oriକଣା panਕਾਣਾ sanकाण tamஒற்றைக்கண்ணுடைய telమెల్లకన్ను గల urdکانا , واحدالعین , یک چشم noun एका ढोळ्याने अंधळा असलेला व्यक्ती Ex. त्या काणायाला ह्यातले काय समजते ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasکون kokतिरशें malഒറ്റക്കണ്ണന് mniꯃꯃꯤꯠ꯭ꯅꯥꯝ꯭ꯎꯗꯔ꯭ꯕ tamஒற்றைக்கண்ணன் telఒంటికన్నువాడు See : चकणा काणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ ज्याच्या दोन डोळ्यापैकीं एका डोळ्याची शक्ति गेली आहे असा ; एका डोळ्यानें अंधळा ; एकाक्ष ; ' काणीला जसें सोग्याचें काजळ शोभत नाहीं .' - कर्म १ . ३२ . २ तिरव्या डोळ्याचा , चक्रणा ; ज्याला बुबुळें तिरकस केल्याशिवाय दिसत नाहीं . असा . हाच अर्थ विशेष रूढ - प्रचारांत आहे . ' कावळा हा काणा पक्षी आहे .' ३ तिरवा डोळा ( एका डॊळ्यानें , दोहों डोळ्यांनी ). काणा डॊळा , काणे डोळे , असे प्रयोग होतात . ४ ज्या देशांत पाहिजे असलेला जिन्नस वेळेस मिळत नाहीं . किंवा जेथील भाव एकदां स्वत तर एकदां महाग असतात असा देश , शहर खेंडे ज्या देशांत आपण दुष्कम्रादि केल्यामुळें पुन्हा त्या देशांत जावयास आपल्यास लाज वाटते तो देश , शहर खेडें इ . ' डोळा काणा असावा पण मुलुख काणा असुं नये .' ५ एक पेड मोठा व दुसरा बारीक अशा तर्हेनें विणलेला दोर . तसेंच तिडुन वांकडी झालेली खाट , माचा , बाज . ६ तिरकस ; तिर्यक् ; तिरवा ; वक्र ; वांकडा . ' जाईल काणे वाटारे । ' - दावि १५८ . ( सं . काण एकाक्ष का . काण ) म्ह० १ काणा कैपती अंधळा हिकमती २ कण्या डोळ्यानीं पाहणें = कटाक्ष मारणेम . ३ क्वचित् काणा भदेत्याधु = काणा किंवा एका डोळ्यानें अंधळा मनुष्य प्राय ; सुस्वभावी नसतो बहुतकरुन लबाड असतो . अंधळ्यांत काणा राजा . काणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काण्या डोळ्यानें पाहाणेंनेत्रकटाक्ष मारणेंनेत्रसंकेत करणेंडोळे मारणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP