Dictionaries | References क काणी पेठ Script: Devanagari Meaning Related Words काणी पेठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. काणा ४ पहा ; धान्य वगैरेचा सांठा नसल्यानें दुसर्या गांवावर अवलंबून राहणारें , तसेंच भावांत वरचेंवर चढ उतार होत असल्यामुळें जेथील व्यापारी लुच्चेगिरी - नफेबाजी करतात असें शहर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP