Dictionaries | References

कान झाडून मोकळें होणें

   
Script: Devanagari

कान झाडून मोकळें होणें     

१. स्‍पष्‍ट नाकारणें
संबंध नाही असे दाखवून मोकळे होणें
संबंध सोडणें. ‘भवविषयी कानझाडी।’-ज्ञा १३.६१७. २. उपदेश नाकारणें
लक्ष न देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP