Dictionaries | References क कापल्या करंगळीवर मुतायला सांगितलें, तर म्हणेल बारा वर्षे आटले आहे! Script: Devanagari Meaning Related Words कापल्या करंगळीवर मुतायला सांगितलें, तर म्हणेल बारा वर्षे आटले आहे! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य दुसर्याच्या मुळी सुद्धां उपयोगी पडत नाही अशा मनुष्याबद्दल म्हणतात. करंगळी पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP