Dictionaries | References

कामापरतें बोलावें, शहाणे व्हावे

   
Script: Devanagari

कामापरतें बोलावें, शहाणे व्हावे     

जो मनुष्‍य केवळ जरूर तेवढेच बोलतो व सामान्यतः मितभाषी असतो त्‍याबद्दल सर्वांस आदर वाटतो. निदान भलतेच बोलून आपले हंसे करून घेण्याचा प्रसंग त्‍यावर कधीहि येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP