Dictionaries | References क कामास कांपतो, पण घाम येईतों खातो Script: Devanagari Meaning Related Words कामास कांपतो, पण घाम येईतों खातो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काम करावयाच्या वेळी हिंव भरल्याचे निमित्त करून कापूं लागतो म्हणजे टाळाटाळ करतोपण खावयाच्या वेळी मात्र रगडून खातो. अशा स्वार्थी, आळशी, लबाड मनुष्यास म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP