Dictionaries | References क काळापात्र Script: Devanagari Meaning Related Words काळापात्र महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ लुच्चेगिरी ; अफरातफर ; दडपादडपी ; दुरुपयोग ; ' तुमच्या रुपयांचा मी कांहीं कालापात करणारा नाहीं ' २ फसवून ठकबाजी करून फरारी होणें . ' तो काळापात करुन देशोधडी झाला .' ( काल + आपत्ति ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP