Dictionaries | References

काह्याला

   
Script: Devanagari
See also:  काह्या , काह्याले , काह्यास

काह्याला     

अ.  ( व . ना ) कशास ? कशाला ? ' तव भीमकीआ भणितलें । काह्यां हानतु करतळें । ' - शिशु १८० . ' येर काह्या मोले वेंचुनि । - ज्ञा . १८ . ९४७ . अद्वैताचा समो फुटे । तरी काह्या होतो भाटें । शास्त्रें तुझीं । - अमृ ९ . ७० .
०चा   कशाचा . ' तया बंधु कोण काह्याचा । ' - ज्ञा ६ . ९५
०चें   क्रिंवि कशाचें ? ' काह्यांचे निर्वाण मांडलें । ' - स्वानु २ . १ . २२ . ( कास्य + कृते अर्थें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP