Dictionaries | References क कुणबी दिवाळीस शहाणा होतो Script: Devanagari Meaning Related Words कुणबी दिवाळीस शहाणा होतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दिपावळीस बहुतेक प्रकारच्या पिकांचा निकाल होतो. तेव्हां कुणबी असे उद्गार काढितो की, अमुक शेतांत अमुक धान्य पेरले असते तर बरे झाले असते. त्यावेळी त्याला शहाणपण सुचते. कार्तिक पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP