Dictionaries | References

कुरठा

   
Script: Devanagari
See also:  कुरटा

कुरठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kuraṭhā or kuraṭā a Sullen, morose, churlish; gloomily reserved or taciturn.

कुरठा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Sullen, morase; gloomily reserved.

कुरठा     

 पु. १ घरटे ( पक्ष्यांचें ). ' तृष्णापक्षिणीचा कुरठा मोडिलाक । ' - विपृ १ . १०१ . २ कोठा ; कोठी ; घर . ' ना तो अनं गाचा कुरठा । ' - शिशु ४६ . ' तूं धनुर्विद्येचा कुरठा । ' - कुथा ५ . ११ . १०७ .
वि.  १ . खुरटा ; खुजा . ' हे लोक शरीरानेंच खुरटे आहेत असें नाहीं ...' - सृप्नि ८२ . २ मनांत कुढणारा . ' कुरटें कुचर नाठाळ । ' - दा . २ . ३ . २३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP