Dictionaries | References

कुहिजर्ण

   
Script: Devanagari

कुहिजर्ण     

१ कुजणें पहा . ' तरी कुहिजलें उष्टें खातां । ' - ज्ञा . १७ . १५४ . २ ( ल .) कंटाळणें .' डोळें कुहिजलें वाटु पांतां । ' - शिशु १०४ . ( सं . कुथ ; प्रा . कुद्द = सडणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP