Dictionaries | References

कूर्चा

   
Script: Devanagari

कूर्चा     

 स्त्री. ( शाप .) मृदु अस्थि ; मृदु अस्थीचें वेष्ठण ; ( इं .) कार्टिलेज . ' हांडांच्या शेवटीं कुंचेचें म्हणजें मृदुअस्थीचें वेष्टण असतें .' - मराठी ६ वें पुस्तक ( १८७५ ) पृ . २५४ . ( सं . कूर्च )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP