Dictionaries | References

कोंडणी

   
Script: Devanagari

कोंडणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Shut up, confined, embarrassed, or perplexed state, lit. fig. Ex. ऐशा विचाराच्या घालुनि कोंडणीं ॥ काय चक्रपाणि निजले ती ॥.

कोंडणी     

 स्त्री. ( काव्य ) कोंडलेली अवस्था ; गुंतुन , अडकवून पडलेली , बंदिस्त स्थिति ; गुंतुन , बांधुन पडणें ( शब्दश ; व . ल .) ' ऐशा विचाराच्या घालुनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती । ' ( कोंड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP