Dictionaries | References क कोंडणें Script: Devanagari Meaning Related Words कोंडणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 2 fig. To pose, puzzle, confute, silence. कोंडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ चोहोंकडुन प्रतिबंधात आणणें ; अडकून धरणें ; अडविणें ; बंद करणें ( माणुस खोलींत घालून ; नदींस बांध घालुन इ० ) २ ( ल .) घोटाळ्यांत घालणें आणणें ; गांगरविणें ; कुंठित करणें ; निरुपाय करणें ( वाद इ० मध्यें ). ( कोंड ) कोंडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोंडलेली हवा आणि अडविलेले पाणी (जशी नासतात)हवा जर खेळली नाही तर बिघडते, त्याचप्रमाणें साचविलेले पाणी काही दिवसांनी नासून जाते -टिसू २२५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP