Dictionaries | References

कोंबडी लावगारली, म्‍हैस ओवाळली

   
Script: Devanagari

कोंबडी लावगारली, म्‍हैस ओवाळली     

[लाव=एका जातीचे स्‍त्री पिशाच्च] कोंबडीला भुताटकी झाली म्‍हणून तिच्यावरून म्‍हैस ओवाळून टाकणें. क्षुल्‍लक कारणाकरितां मोठी गोष्‍ट नासून टाकणें
थोड्या लाभाकरितां मोठे नुकसान करून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP