Dictionaries | References

कोण्या झाडाचा पाला

   
Script: Devanagari

कोण्या झाडाचा पाला     

काय महत्त्व, दर्जा ! अगदी क्षुल्‍लक वस्‍तु. ‘सुभेदार? हः सुभेदार म्‍हणजे कोण्या झाडाचा पाला ! ते आम्‍ही ओळखीत नाही असे जाऊन सांग जा.’ -नाट्यकथार्णव.
तिरस्‍कार दाखविणारा शब्‍दसमूह. कःपदार्थ
यःकश्र्चित मनुष्‍य. तु०-ने रथ, मी यासि वधिन, विषतरुचा प्रभुसि कायसा पाला।।-मोद्रेण १९.१६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP