Dictionaries | References

क्षती

   
Script: Devanagari
See also:  क्षति

क्षती     

ना.  तोटा , नाश , नुकसान , हानी .

क्षती     

 स्त्री. १ तोटा ; नुकसान ; नाश . २ इजा ; जखम ; दुखापत . ३ ( व्यापकार्थी ) नागवणूक ; र्‍हास ; बिघाड . ४ ( ल . ) चिंता ; फिकीर ( काळजी तोटा , इजा याविषयीं विशेषतः नकारार्थी प्रयोग ). पर्वा ; दरकार ; किंमत याअर्थी . ( क्रि० धरणें ; बाळगणें ) त्याची काय मला क्षती ? [ सं . ]

क्षती     

See : क्षतिमत्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP