Dictionaries | References ख खंडी Script: Devanagari Meaning Related Words खंडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective खंडा कडेन संबंदीत Ex. ट वर्गाचो लोप येवरोपाच्या आधिनीक खंडी भासांचें सामान्य खाशेलपण MODIFIES NOUN:अवस्था तत्व क्रिया ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmমহাদ্বীপীয় bdदिपमा benমহাদেশীয় gujમહાદ્વીપીય hinमहाद्वीपीय kanಮಹಾದ್ವೀಪದ kasبَرِ اعظمُک malഭൂഖണ്ഡ marमहाद्वीपीय mniꯑꯆꯧꯕ꯭ꯏꯊꯠꯀꯤ nepमहाद्वीपीय oriମହାଦ୍ୱୀପୀୟ panਮਹਾਦੀਪੀ tamமகாத்தீவிலுள்ள telమహద్వీప సంబంధమైన urdبراعظمی खंडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bears a very small proportion to the remainder. Ex. अझून खं0 नाहीं--कामाचें- विद्येचें-देण्याघेण्याचे-संपत्तीचें-आयुष्याचें. खंडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A measure of 20 maunds, a candy. A score. A land measure, 120 bighas.खंडी लावणें To cheat.खंडीवर पेंढी होणें To get a twenty-first child.खंडीस नवटके A very small proportion. खंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ वजनाचें , जिन्नस मापण्याचें एक प्रमाण ; एक कैली माप . निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळीं खंडी आढळतें मुंबईकडे सामान्यत ; २० मणांची खंडी असुन विशिष्ट पदार्थ्यांना ८ मणांची असते . पुण्यास २० मणांची खंडी असते . २ ( सामा .) पुष्कळ मोठी रास , प्रमाण याअर्थी . जसें - खंडीभर पोरें मेंढ्यां काम बोलणें . ' यांचीक वने विस्तारी अठरा खंडी प्रकारें काव्य गाईन .' - वसा ३ . ३ जमिनीचें माप - १२० बिध्यांचें ४ वीस . संख्या ( मेंढ्या , बकरी इ०संबंधी ). ' त्या धनगराचीं २ खंडी शेरडें आहेत . ( द्रा . कंडि ; का . कडुग ) ( वाप्र .)०लावणें फसविणें ; ठकविणें ; युक्ति करणें .०वर होणें - २१ वें मुल होणें .पेंढी होणें - २१ वें मुल होणें .०गणती खंडोंगणती - १ खंडीखंडीनें ; खंडीनें मोजतां येण्याजोगें . २ ( ल .) अतिशय ; पुष्कळ ; अमाप .०भर वारी - क्रिवि . खंडीच्या मापानें ; खंडीखंडीनें ; खंडीनें मोजण्या इतकीं पुष्कळ . म्ह० १ खंडीस नवटक्कें ( नवटक्कें = एकअष्टमांश शेर )= फार अल्प प्रमाण ; ( करावयापैकी फार थोडें काम ). ' अजुन खंडीस नवटकें नाहीं .' ( कामाचें - विद्येंचे - देवघेवीचें - संपत्तीचें प्रमाण )- अद्याप फारसें कांही झालें नाहीं , अजुन व्हावयाचें फार आहे . २ ( व .) खंडीस १९ कडो फोल ( वीस गोष्टित १९ खोट्या गोष्टी ). थापाड्या , बाताड्या , गप्पीसास , आठ हांत लाकुड नऊ हांत ढलपी या तर्हेच्या मनुष्याबद्दल योजतात . खंडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खंडीगणती, खंडोगणती१. खंडी खंडीनेंखंडीनें मोजतां येण्याजोगे. २. (ल.) अतिशयपुष्कळ. Related Words खंडी लावणें अलीकडला कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी अलीकडे कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी खंडी continental بَرِ اعظمُک براعظمی মহাদেশীয় মহাদ্বীপীয় ମହାଦ୍ୱୀପୀୟ મહાદ્વીપીય ਮਹਾਦੀਪੀ दिपमा மகாத்தீவிலுள்ள మహద్వీప సంబంధమైన ಮಹಾದ್ವೀಪದ ഭൂഖണ്ഡ पाणी जिथें कोडी, धान्य पिके खंडी महाद्वीपीय tractrix पडांव खंडीभर लेकरें खंडीवर पेढी होणें सोळुला सोळोला बारुला बारुली बारूला बारोला बारोली मापवरताळा मुळकंड पडाव खांड्येक एकवीस कुडव पोल सोळुली सोळोली मापी आठका कैली खंडीस दहा माणाचें भोळें सुवाळा तळवें विसा वजनी खंडीस एकोणीस कडो फोल न्यहारी कुडाळ देकार सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं आठकी हमखास हमखास्त बतेला तळवे candy श्वा खंडणे सुंभ भातुकें भातूक कोडी सुंब ढेंप ढेप ऐन आठ आण खारी अळें घाटी हम वसणे माप धोरण सोळा नाळ कोड जिरणें थंड काढणे लक्ष्मी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP