Dictionaries | References

खजमत

   
Script: Devanagari

खजमत     

 स्त्री. खिजमत ; खिदमत पहा चाकरी ; नोकरी ; काम ; कार्य . ' राजेयानी रावसाहेब आजलग खोटी करून ठेविले ते यखादि खजमत सांगावी म्हणौनच ठेविले आहे .' - पेद २५ . २८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP