Dictionaries | References ख खट्टयाह Script: Devanagari Meaning Related Words खट्टयाह मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खट्टयाळे गाईस दूध किंचित्, परी लत्ताप्रहार होत बहुतखोडकर गाय दूध कमी देते पण दूध काढणार्यास तिच्या लाथा खाण्याचा फार प्रसंग येतो. निरर्थक धडपड करणार्या लोकांकडून प्रत्यक्ष काम फार थोडे होते, पण त्यांचा उलट उपसर्ग मात्र फार होतो. तु०-खडण गुरां दूध बहु. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP