Dictionaries | References ख खडाष्टक Script: Devanagari Meaning Related Words खडाष्टक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Deadly or dire hatred. v बाळग, धर. खडाष्टक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Hatred. खडाष्टक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उभा दावा , तीव्र द्वेष , दुष्मनी , वैरभाव , शत्रुत्व , हाडवैर ;ना. तंटा , बखेडा , बाचाबाती , हमरी - तुमरी . खडाष्टक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ अतिशय द्वेष ; हाडवैर ( क्रि० बाळगणें ; धरणें ). २ ( फल ज्यो .) षडाष्टक ; वधुवरांपैकीं एकाच्या राशीपासुन दुसर्याची रास सहावी व दुसर्याच्या राशी पासुन पहिल्याची रास आठवी आली म्हणजे त्या दोघांत खडाष्टक येतें . यावरुन वैर हा अर्थ . खडाष्टकाचें दोन प्रकार आहेत .-( अ ) प्रीतिषडाष्टक = प्रीतिं दाखविणारें खडाष्टक . ( आ ) मृत्युषडाष्टक = वैर दाखविणारें ; पैकी प्रचारांत दुसरें घेतात , ( सं . षट् + अष्टक ) खडाष्टक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [सं. षडाष्टक] एकाच्या राशीपासून दुसर्याची रास आठवी असणें, व दुसर्याच्या राशीपासून पहिल्याची सहावी असणें. प्रीति आणि वैर (मृत्यु) अशी दोन षडाष्टकें असतात. यापैकी पहिले शुभ व दुसरे अशुभ मानतात व तसे असले तर विवाह करीत नाहीत. सामान्यतः याचा अर्थ परस्पर शत्रु व, वैर असा होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP