Dictionaries | References

खडे घाट

   
Script: Devanagari

खडे घाट     

 पु. नदीवरील कपडे वगैरे धुण्याचा घाट , व तेथील धुणे - वाळविणे ( कपडे वगैरे ). २ ( ल .) पहिलें , ओबड - धोबड काम . ३ ( ल .) अतिशय स्वच्छता ; धुतलेल्या कापडाप्रमाणें स्वच्छता . ' त्यांचा नेहमीं खडेघाट असतो .' - वि . ( खड्याघाट्याचा ) अतिशय निर्मळ , स्वच्छ ; तेजस्वी ; चकचकीत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP