Dictionaries | References ख खणती Script: Devanagari Meaning Related Words खणती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v घे g. of o. 5 fig. Pumping. v लाव. खणती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Digging up or out; incessant stirring. खणती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खोदण्याची क्रिया Ex. गुप्तधन शोधण्यासाठी त्याने वाड्याच्या मागच्या अंगणात खणती केली. HYPONYMY:उत्खनन ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खोदकामWordnet:asmখনন benখননকার্য gujખોદવું hinखुदाई kanಅಗೆಯುವುದು kasکُھدٲے kokखणणी malകുഴിക്കല് mniꯇꯧꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ nepखनाइ oriଖନନ panਖੁਦਾਈ tamதோண்டுதல் telత్రవ్వడం urdکھدائی खणती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ खणण्याची क्रिया ; खोदणें ; उकरणे . ( क्रि० लावणें , करणें ) ' पुण्याला खणती लावून सर्व द्रव्य होळकरांनीं नेलें ' २ ठुसठुसणे ; झोंबणे ; जळजळणें ; कुरतडणें ; आग होणें ( जखम , खत यांची ). ३ ( ल .) टोंचणी ; जाचणी ; ससेमिरा ; सततचें टुमणें लावणें ; मागें लागणें ( क्रि० घेणें .) ४ जोराचा , निश्चयाचा दृढ व्यासंग , हव्यास ( अभ्यासाचा .) ५ शोषण ; ओढ ( क्रि० लावणें ). ( खन )वि. ( गो .) खणणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP