Dictionaries | References

खरकटे

   
Script: Devanagari

खरकटे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  पाण्यात शिजवलेले किंवा मिसळलेले   Ex. पीठ दुधात किंवा फळाच्या रसात मिसळलेले असतील तर ते खरकटे होत नाही.
noun  न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक   Ex. भाजलेली मुगाची डाळ खरकटी नसल्याने धान्यफराळाला चालते.
adjective  ज्याला पाण्यात शिजवलेले अन्न लागले आहे वा त्या अन्नाचा स्पर्श झाला आहे असा   Ex. तुझे खरकटे ताट मोरीत घासायला ठेव.
noun  खरकट्या अन्नाचा कण, चुरा इत्यादी   Ex. जेवण झाल्यावर तिने सर्व खरकटे उचलून ओल्या फडक्याने लादी पुसली.
noun  राहिलेला अपुरा व्यवहार   Ex. त्याचे खरकटे आवरता आवरता फार त्रास झाला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP