Dictionaries | References

खरकाविणे

   
Script: Devanagari

खरकाविणे     

उ.क्रि.  १ चमकाविणें खडसाविणें ; खरडपट्टी काढणे ; खमकावणें ; २ खरखर आवाज होईल असें ओढीत नेणें ( ओढणें या क्रियापदाशीं जोडुन अगर स्वतंत्रपणें योजतात .) ३ ढकलणें ; पुढें ओढीत नेणें ( एखादा जड व आवाज होणारा पदार्थ ). ( ध्व . खरक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP