Dictionaries | References ख खरसांबळी Script: Devanagari See also: खरशिंग , खरशिंगळ , खरशिंगळी , खरशिंगुळ , खरशिंगूळ , खरसमुळी , खरसांबळें Meaning Related Words खरसांबळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक वेल ; मेंढशिंगी ; ही मोठी व गांठाळ असुन पानें कडुनिंबाच्या पानासारखी असतात . शेंगा पाऊण हात लांबीच्या असुन खाण्याच्या ( भाजीच्या ) उपयोगी असतात . हिच्या लांकडाचें मृंदग व तबले करतात . शेंगेस खरशेंग म्हणतात . ( सं . मेषश्रृंगी ) स्त्री. एक वेल ; आबई ; कोयते वाल . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP