Dictionaries | References ख खरूजवाल्याक लज ना आणि गरजवंताक अक्क्ल ना Script: Devanagari Meaning Related Words खरूजवाल्याक लज ना आणि गरजवंताक अक्क्ल ना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) खरूज झालेल्यास लाज नाही व गरजवंताला अक्कल नाही. खरजेला माणूस खाज सुटली म्हणजे काय करतो? ती जागा समोर कोणीहि असले तरी खाजवितोच की नाही? त्याचप्रमाणें गरजू माणूस मूर्खपणा पदरी घेऊन याचना करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP