Dictionaries | References

खर्चाळू

   
Script: Devanagari

खर्चाळू     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अपव्ययी

खर्चाळू     

वि.  १ ( नवीन ) ज्यांतं अतिशय खर्च होतो अशी . ' सक्कर धरणासारख्या खर्चाळु योजना ...' - टिळक हायस्कूल मासिक जानेवारी १९३० . २ खर्चिक ; खर्च करण्याचा ज्याचा स्वभाव आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP