Dictionaries | References

खलस

   
Script: Devanagari
See also:  खलष

खलस     

 पु. त्रास ; अडथळा ; इजा ; हानि ; संशय . ' तर्फेनचे जहाजांस दर्यातून येण्याजाण्याविषयी परस्परें खलष न पोंहचावा .' - समारो ६ . २५ ; ' यास्तव दि़सता प्रकार यैसा दिसतो कीं फिरून खलसाची जड कायेमक होते .' - पेद २ . १०३ . ( अर . खलिश् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP