Dictionaries | References

खाड

   
Script: Devanagari
See also:  खांड , खाडकन , खाडकनू , खाडकर , खाडदिनी , खाडदिनीं , खाडदिशी , खाडदिशीं

खाड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खाडकेर येवपी केंस   Ex. चडशे म्हात्मा लोक व्हड खाड दवरतात
HOLO COMPONENT OBJECT:
खाडयो
HYPONYMY:
खाड
MERO MEMBER COLLECTION:
केंस
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दाडी
Wordnet:
asmদাড়ি
benদাড়ি
gujદાઢી
hinदाढ़ी
kanಗಡ್ಡ
kasریش
malതാടി
marदाढी
mniꯈꯗꯥꯡꯒꯤ꯭ꯀꯣꯏ
nepदारी
oriଦାଢ଼ି
panਦਾੜੀ
sanश्मश्रुः
tamதாடி
telగెడ్డం
urdڈاڑھی , ریش
noun  खूब लांब खाड   Ex. ल्हान भुरगो साधुबाबालें खाड पळोवन भियेलो
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दाढी
Wordnet:
benলম্বা দাড়ি
kasزیوٗٹھ ریش
malനീണ്ട താടി
oriଲମ୍ବାଦାଢ଼ି
urdداڑھا

खाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A creek or an inlet. 3 A pit or hole.

खाड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The beard and whiskers.
 f  A creek or inlet. A pit or hole.

खाड     

 स्त्री. खाडी पहा .
 स्त्री. ( व .) १ तूट ; अभाव . ' महिना अखरे नोकरी करणार्‍याच्या येथे सर्व गोष्टीची खाड पडते .' २ संकट ' तुमच्या वरची खाड आमच्यावर आली .' ३ नाट ( सं . खंड )
क्रि.वि.  ( खाड ! अशा आवाजानें , मोडणार्‍या , पडणार्‍या झाडाच्या आवाजाच्या अनुकरणावरुन ) विशिष्ट आवाज होऊन . ( क्रि० मोडणे ; वाजणें ; पडणें थोबाडीत मारणें .)
 न. दाढी व कल्ले ( तिरस्कारार्थी ) ' मग आपुले करकमळें । ब्रह्मायानें खाडं सोडविलें । ' कथा ५ . ४ . १८ . ' वक्त्यांचें खाड हाले । ' - गीता २ . १३९८ . २ दाढीची हजामत ; दाढी . ' अर्ध खाड अर्ध श्मश्रु । मुंडण करुन टाकिलें । ' मुविराट ६ . १४१ . ( सं . खड ; अर . खड = गाल ) म्ह० खाडास वेगळें बोडास वेगळें कोण देतो ? = लहानसहान गोष्टीत भेद कोण करतो ? खाडकी - स्त्री . १ ( गो .) दाढी . २ ( कु .) हनुवटी . खांडमिशा - स्त्री . अव . १ दाढी वमिशा . ( एक . व .) खांडमिशीं . २ चाई लागलेल्या , अर्धवट काढलेल्या , जागाजागी खंड पडलेल्या , ओठाच्या खळग्यांत खंड पडलेल्या मिशा . ' युद्धि खांडमिशा बोडी । हे आपरवडी त्वां केली । ' - एरुस्व १३ . ११ . ' जळली मुखें भस्मल्या खांडमिशा । ' - रामदासांची कविता भाग . १ पृ . ८ . ( खांड - दाढी + मिशा ; किंवा खड - त्रुटित + मिशा )

खाड     

खाड आसल्‍यारि जांबुवतु जालो वे
दाढी असल्‍यावर जांबुवत होतो काय? शहाणपण दाढीत नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP