Dictionaries | References ख खाण तशी माती Script: Devanagari Meaning Related Words खाण तशी माती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जशी भूमि असेल तसे त्यांतून बाहेर पडेलबीज तसा अंकुरजसे मूळ तसे फळ. जसे आईबाप असतात तशी मुले निघतात. ‘जीचें उदरी तव उत्पत्ती। तिची निवडली ऐशी जाती। म्हणोनि खाण तैशी माती। आहाणा लोकीं प्रसिद्ध।।’ -मुक्तेश्र्वर Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP