Dictionaries | References

खाववेना तर खाववेना, लोटून कां देववेना

   
Script: Devanagari

खाववेना तर खाववेना, लोटून कां देववेना     

स्‍वतः खावयाचे नाही पण दुसर्‍यास द्यावयाचे नाही किंवा त्‍याची काही व्यवस्‍थाहि लावावयाची नाही. इतकी पूर्णपणे बेफिकिरीची, बेपर्वाईची वृत्ति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP