Dictionaries | References

खिळे खातांना गोड वाटतात, पण हगतांना समजेल

   
Script: Devanagari

खिळे खातांना गोड वाटतात, पण हगतांना समजेल     

एखादी गोष्‍ट करतांना प्रथम सुख होते पण तिचे परिणाम भयंकर होण्याचा संभव असतो व मग त्‍यापासून फार त्रास होतो. तु०-विषये नवगभेंच ॠणे कुक्‍कुरसंगमे। आगमे सुखमाप्नोति निर्गमे प्राणसंकटम्‌।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP