Dictionaries | References

खूण

   
Script: Devanagari

खूण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयच्याय पंगडाच्या प्रतिनिधीच्या रूपांत आनी सगल्या गजालीचो सुचक वा प्रतिनिधी आसता असो   Ex. दरेका राष्ट्राची, राज्याची वा संस्थेची आपली खास खूण आसता
HYPONYMY:
रेड क्रॉस
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
निशाणी प्रतीक
Wordnet:
bdनिसान
gujપ્રતીક
hinप्रतीक
kanಲಾಂಛನ
kasنِشانہٕ
malപ്രതീകം
marप्रतीक
oriପ୍ରତୀକ
panਪ੍ਰਤੀਕ
sanचिह्नम्
tamசின்னம்
telచిహ్నం
urdنشان , پہچان , اشارہ , علامت
noun  खंयचेय वस्तुचेर कसलीय खूण लावपाची वा करपाची क्रिया   Ex. ताणें पुस्तकांतल्या म्हत्वाच्या पाठाचेर खुणो केल्या
HYPONYMY:
शीम थारावणी वेलची
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচিন
bdसिन
benচিহ্নিত করা
gujઅંકન
hinचिह्नन
kanಗುರುತುಹಾಕು
malമുദ്ര പതിപ്പിക്കല്
marचिह्नांकन
nepचिह्नन
oriଚିହ୍ନ
panਨਿਸ਼ਾਨ
sanअङ्कनम्
tamகுறியீடு
noun  अभ्यासा खातीर निशाणी करतात असलो काळो दाग वा खूण   Ex. ताणें पयल्याच नेम खुणेचेर मारलो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলক্ষভেদ
kanಗುರಿ
kasسِپَر , نِشانہٕ
panਚਾਂਦ
telచంద్రుడు
noun  कोणाकूय कित्या वरवीं वळखुपाची क्रिया   Ex. मनोहराचे खुणे वयल्यान पुलिसान चोराक धरलो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसिनायथि होनाय
benনিশানদিহি
gujઓળખવિધિ
hinनिशानदेही
kasنِشاندہی
mniꯁꯛꯇꯥꯛꯄꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
panਨਿਸ਼ਾਨਦੇਹੀ
urdنشان دہی
See : हातवारे, चिन्न, यादस्तीक, म्होर

खूण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khūṇa f An indication gen.; a token or mark by which a thing or matter is known or apprehended; a spot &c.; a badge, emblem, symbol, symptom &c. 2 Particularly or by eminence. A landmark. 3 A sign or signal; a nod, beck, waving of the hand; a wink, hint, covert intimation, remote allusion or insinuation. खूण धरणें To bear in mind.

खूण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An indication; a sign, a hint, a mark.

खूण     

ना.  इशारा , शोळखचिन्ह , निशाणी , लक्षण , संकेत , सूचना ;
ना.  मनची बात , मनोगत .

खूण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो   Ex. रेडक्रॉस ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची खूण आहे.
HYPONYMY:
प्रश्नचिन्ह विरामचिन्ह उद्गारचिन्ह बरोबरची खूण कंस चूकची खूण तीट ठसा क्रूस दशांश प्रतीक तीळ आकडा विसर्ग संयोगचिन्ह अवतरणचिन्ह अॅगमार्क अधिक पट्टा शब्द तारा कूटसंकेत बिल्ला लिपी वजाबाकीचे चिन्ह अशुभ लक्षण सुलक्षण स्वर मात्रा हलन्त व्यापारचिन्ह नामोनिशाण हॉलमार्क
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
संकेत चिन्ह रंग
Wordnet:
asmচিন
bdसिन
benচিহ্ন
gujચિહ્ન
hinचिह्न
kanಗುರುತು
kasآثار
kokचिन्न
malഅടയാളം
nepचिह्न
oriଚିହ୍ନ
panਚਿੰਨ੍ਹ
sanचिह्नम्
tamஅறிகுறி
telచిహ్నం
urdنشان , علامت , آثار
See : संकेत

खूण     

 पु. १ मनूष्यवध ; हत्या , घात ; मनुष्यास ठार मारणें ; २ रक्त रक्तपात ; ( या मुळ अर्थोनेंहि योजतात ). ३ ( कायदा ) खात्रीनं मरण येईल असं कृत्य करुन ठार मारणें . ( फा . खुन = रक्त ; प्राणनाश ) ०चढणें - १ मनुष्यावधामुळें उन्माद चढणें ; वेड लागणें . हा उन्माद खुनी इसमास सुड घेणार्‍या देवतांनी सुडाच्या प्रतिकारार्थ पाठविला असतो अशी समजुत आहे .
 स्त्री. ( कु .) मासे पकडण्याचा बांबुच्या बिळांचा सांपळा ; हा मृदंगाच्या आकाराचा असतो . खोइन पहा .
 स्त्री. १ चिन्ह , ज्यानें एखादी गोष्ट जाणकी जाते किंवा समजली जाते तें लक्षण ; ठिपका ; निशाणी ; व्यंजन ; संकेत चिन्ह . हळुच खुनें सांगतसे । ' - नव १२ . १८८ . २ ( विशेषत ;) क्षेत्रसीमाचिन्ह ; शींव . ३ संकेत ; इशारा ( डोकें हालविणे , हातवारे , नेत्रसंकेत इ० क्रियेनें दिलेला ). सुचना ; सांकेतिक सुचना ; उल्लेख पार्यायोक्ति . ( गुप्तरुपानें आपला अभिप्राय दुसर्‍यास सम जावा म्हनुन केलेला ) ४ वर्म , मर्म ; लक्षण . ' या खुणा तुं कहीं । चुकों नको । ' - ज्ञा . ९ . १३४ . ( सं . क्षुण्ण ; का . खुन )( वाप्र .)
०खरावा  पु. कत्तल , नामधुस ; लुट व धुळधाण किंवा जाळपोळ इ
०धरणें   ध्यानांत ठेवणें .
०माफ   फी - पुस्त्री खुनाच्या शिक्षेपासुन मुक्तता ; खुनमाफ - वि . खुनाच्या शिक्षेपासुन मुक्त . ०मार्‍या - वि . ( गो .) खुनशी .
०पाळणें   आज्ञा पाळणे ; मनोगताप्रमाणें वागणें . ' नव्हें तयाची खुन पाळिळी । ' - ज्ञा . १८ . ९१४ . म्ह० दादाची खुण वहिनी जाणें = एखाद्याचें मर्म ज्याच्या जवळच्या माणसास ठाऊक असणें . सामशब्द -
०खाण  स्त्री. खुना . संकेत , मनोगत सुचना , चिन्हें यांस व्यापक शब्द . खुण पहा .
०गांठ  स्त्री. १ ( एखाद्या गोष्टीची ) आठवण होण्यासाठीं किंवा ती सोडुन देण्यासाठीं वस्त्रास किंवा त्याच्या पदरास मारिलेली गांठ . २ ( ल .) खात्री . म्ह० विश्वास कीं खुणगांठ .
०मुद्रा  स्त्री. इशारा . चिन्ह , निशाणी , मुद्रा , ठसा अंक इ० मोघम शब्दां बद्दल आणि व्यापक अर्थाने योजतात . एखादी खुण किंवा सर्व खुणा . खुण पहा .

खूण     

खूण गाठ मारणें
एखादी गोष्‍ट लक्ष्यात राहावी म्‍हणून खुणेसाठी वस्‍त्राला गाठ मारतात, यावरून पक्‍के ध्यानात ठेवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP