Dictionaries | References

खेड्यांत भोळेपणा, शहरांत नागवेपणा

   
Script: Devanagari

खेड्यांत भोळेपणा, शहरांत नागवेपणा     

खेड्यांतील लोक भोळे असतात व शहरांतील लोक बेछूट असतात. ते कोणाची परवा करीत नाहीत. वेळेनुसार अब्रूचीहि त्‍यांस चाड नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP