Dictionaries | References

खेळा वेळार मनशादोळे

   
Script: Devanagari
See also:  खाणा वेळार, दोळे , खाणा वेळार, मेणा

खेळा वेळार मनशादोळे     

(गो.) खाण्याच्या वेळी मेणाप्रमाणें अगदी मृदु असे डोळे करावयाचे, व खेळण्याच्या (काम करण्याच्या?) वेळी ते कठोर करावयाचे! कृपा संपादन करतांना माणूस अगदी दीनाप्रमाणें बघतो पण तिचा मोबदला मागितला तर डोळे मोठाले करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP