Dictionaries | References ख खोल { khōlḥ } Script: Devanagari See also: खोला , खोल्या Meaning Related Words खोल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun किसी वस्तु को ऊपर से या चारों ओर से ढकने वाली कोई कपड़े की सिली हुई वस्तु Ex. खोल के कारण वस्तुएँ सुरक्षित रहती हैं । HYPONYMY:म्यान नारियल की खोपड़ी सीपी खुमी पंखापोश वीणाप्रसेव ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोश कोष ग़िलाफ़ गिलाफ आवरण खोलीWordnet:asmঢাকনী bdगिलिब benআবরণ gujઢાંકણ kanಆವರಣ kasلِفافہٕ kokखोल malആവരണം marखोळ oriଖୋଳ panਪਰਦਾ tamஉறை telమూతవేయటం urdخول , ڈھکن , غلاف , پردہ پوش noun कुछ विशिष्ट प्रकार के जीव का वह ऊपरी प्राकृतिक आवरण जिसके अंदर वह रहता है Ex. कछुए का खोल सख़्त या कड़ा होता है । ATTRIBUTES:प्राकृतिक ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)noun किसी चीज का ऊपरी आवरण Ex. खोल हटाने पर ही पता चलेगा कि भीतर क्या है । ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)noun छोटे मृदंग की तरह का एक प्रकार का बाजा Ex. उसे खोल बजाना आता है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:sanखोलवाद्यम् See : विकलांग, दोहर, शिरस्त्राण खोल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective सामकें सुक्षीम Ex. ह्या तथ्याची माहिती मेळोवपा खातीर खोल अभ्यासांची गरज आसा MODIFIES NOUN:काम ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdगोथौ benগভীর kanಆಳವಾದ malആഴമേറിയ mniꯀꯨꯞꯊꯅ nepगहन oriକଠିନ panਡੂੰਘਾ tamஆழமான telలోతైన urdعمیق , گہرا , noun खंयचेय वस्तूक वयल्यान वा चारूय वटांनी धांप्पी खंयचीय वस्तू Ex. खोलाक लागून वस्तू सुरक्षीत उरतात HYPONYMY:म्यान कट्टें शिपी खुमी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अभ्रोWordnet:asmঢাকনী bdगिलिब benআবরণ gujઢાંકણ hinखोल kanಆವರಣ kasلِفافہٕ malആവരണം marखोळ oriଖୋଳ panਪਰਦਾ tamஉறை telమూతవేయటం urdخول , ڈھکن , غلاف , پردہ پوش adjective जाचो विस्तार सकयले वटेन चड आसता असो Ex. तो खोल दर्यांत बुडलो MODIFIES NOUN:गिन्यान वस्तू ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अथांगWordnet:asmদ hinगहरा kanಆಳವಾದ kasسرٛوٚن malആഴമേറിയ oriଗଭୀର sanगभीर urdگہرا , عمیق खोल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Steep. खोल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Deep. Secret. Wise. Not obvious. Steep. खोल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अगाध , अथांग , गंभीर ;वि. कठीण , गहन , गढ , दुर्बोध ;वि. आंतल्या गाठीचा , धूर्त . खोल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb उथळ नसलेला Ex. उन्हाळ्यामुळे विहिरीतले पाणी खूप खोल गेले होते. ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmগভীৰলৈ bdगोथौवाव benগভীরে gujઊંડો hinगहरे kanಆಳಕ್ಕೆ kasژٔکِس تانۍ kokखोलायेंत malആഴം mniꯂꯨꯅ nepगहिराइ oriଗଣ୍ଡ panਡੂਘਾ sanगाढम् tamஆழமாக telలోతుగా urdگہرائی میں , اندرمیں , adjective उथळ नसलेला Ex. विज्ञानाच्या प्रगतीमुळे खोल समुद्रातली माहिती मिळवणे शक्य झाले आहे. MODIFIES NOUN:ज्ञान गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmদ hinगहरा kanಆಳವಾದ kasسرٛوٚن malആഴമേറിയ oriଗଭୀର sanगभीर urdگہرا , عمیق noun छोट्या मृदंगासारखे एक प्रकारचे वाद्य Ex. त्याला खोल वाजवता येते. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:sanखोलवाद्यम् See : गहन खोल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ओंड ; गभीर ; उथळ अथवा सखल नसलेलें किंवा त्यांच्या उलट . २ ( ल .) आंतल्या गांथीचा ; मख्ख . ' अती खोल तो बोल बोलल कैचा । ' - दावि १५१ . ३ शहाणा ; धूर्त ; धोरणी ; विद्वान . ४ गहन ; गुढ ; दुर्बोध ; उथल , दिखाऊ नसलेला . ' कारण पाहुं जाता फार खोल आहे असें नाहीं .' - नि ७१ . ५ ( उतार दाखविण्यार्या शब्दाबरोबर योजना ) उभा ; सुळाचा . ६ कठिण ; दुर्लभ ; वेंचितां फुकाचें बोल । केवढें खोल अभागियां । ' - तुगा ७०१ . ( दे . प्रा . खोल्ल ; तुल० का . कोळळ = लावण , दरा , सं . कुहर ) खोलटणें ; खोलगटणें - अक्रि . १ खोलगत होणे ; खांचखळगें पडणें ; दबणे ( पावसानें जमीन इ० ). २ खोल जाणें ; आंत जाणें ; ओढलें जाणें ( डोळे , गाल , पोट ). ३ आंकडे मोडणें ; शेपखळी पडणे ; ढुंगणाच्या बाजुस खळ्या पडणें ; प्रसूतीचिन्हांनी युक्त होणें ( गाय , म्हैस यांनी विण्याच्या पूर्वी ). खोलणें - उक्रि . १ जास्त खोल करणें . ( विहिर , खड्डा ). २ स्पष्ट करणें ; फोड करणें . ३ पुढें चालणें . ' दिहा खोलणे रात्रीं जागोवा । ' - ज्ञा . १६ . ३४० . पु. १ एकटांकी द्रोण . खोलपा अर्थ २ पहा . २ ओबडधोबड , चांगले टांके नसलेली पत्रावळ ( मधुकरी लोक कढी , आमटी किंवा इतर अन्न घेण्याकरितां झोळींत ठेवतात ती .) ३ अर्धगोल तआळाचें व उघड्या तोंडाचें भांडें हें कोळंब्यापेक्षां लहान असतें ; फुलांची परडी ४ ( कु .) कोणत्याहि झाडाचें पान . न. कालें ; केळीचा गाभा . खोल विकणारे श्रीधरांनीही कोठूनसे पोहे आणून प्रभूना भेट अर्पण केले . - गौ प्रचउ २४ . (?)०पाण्यांत ( ल .) जास्त तपशिलांत जाणें ; बारकाईनें घेणें ; एखाद्या व्यवहारांत फार मन घालणें ; एखाद्या विचाराच्या दुर्बोध भागांचे ज्ञान करुन घेण्याचा प्रत्यत्न करणें ; आपल्या आवांक्या पलीकडे जाणें . खोलवणें - उक्रि . ( सोनारी ) खोलगट आकार देणें . खोलविणे - उक्रि खोल करणे ; एखाद्या धातुच्या गोळ्याचा पाहिजे तसला खोलवा वन विणें ; भोंक पाडणें . २ खोल बसेल असे लावणें . ' पंचाग्रीची दडगी । खोलवीजती शरीखोदुन पुसणें ; घोळघोळुन पहाणें . खोलुन विचारणें - खोदखोदुन पुसणें ; घोळघोळुन पहाणे . सामशब्द -शिरणें ( ल .) जास्त तपशिलांत जाणें ; बारकाईनें घेणें ; एखाद्या व्यवहारांत फार मन घालणें ; एखाद्या विचाराच्या दुर्बोध भागांचे ज्ञान करुन घेण्याचा प्रत्यत्न करणें ; आपल्या आवांक्या पलीकडे जाणें . खोलवणें - उक्रि . ( सोनारी ) खोलगट आकार देणें . खोलविणे - उक्रि खोल करणे ; एखाद्या धातुच्या गोळ्याचा पाहिजे तसला खोलवा वन विणें ; भोंक पाडणें . २ खोल बसेल असे लावणें . ' पंचाग्रीची दडगी । खोलवीजती शरीखोदुन पुसणें ; घोळघोळुन पहाणें . खोलुन विचारणें - खोदखोदुन पुसणें ; घोळघोळुन पहाणे . सामशब्द -०कट गट , खोलटे - वि . १ किंचित खोल . २ सखल ; दबलेली ( जमीन .) खोलगा - पु . खळगा ; खांच ; खडा ; दबलेला भाग ; खळण ; खोलणी ण्या - पु . १ ( सोनारी ) चांदीच्या पत्र्यास खोलावा आणून भांड्यांचा आकार आणण्याचा हातोडा . २ ( कसारी ) पत्रा खोलणुयाचे साधन . ०बुद्धि - स्त्री . अतिशय शहाणपण ; गुढ मसलत उपाय युक्ति इ० - वि . खोल बुद्धिचा पहा .०बुद्धीचा वि. फार शहाणा ; अत्यंत मुत्सद्दी ; धोरणी , मख्खी जाणणारा .०वट वाट - वि . १ किंचित खोल . २ सखल ( जमीन ; बदखल ( जागा ; खंदक , खोल , चर , घळ ).०वटा पु. खोलपणा ; खोली . ०वणा - पु . खोलणी पहा .०वत न. समता ; आरी ; गिरमिट . खोलवा - पु . खळगा ; दबका ; लहान भोंक ; आंत दबलेली जागा . खोल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोल पाण्यांत शिरणेंजास्त तपशील पाहणेंफार बारकाईने शोध घेणें. ‘या करितां तुम्ही खोल पाण्यात न शिराल तितकें बरे आहे.’-शाब ३.२०. खोल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun कागज आदिले बनिएको त्यो वस्तु जसमा कुनै वस्तु राखेको हुन्छ Ex. पसलेले पसल सजाउनलाई नयाँ-नयाँ वस्तुहरू खोलबाट निकाल्दै छ ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:थैलोWordnet:benপ্যাকিংবাক্স hinखोंखा kasکھوکھہٕ kokकास malകടലാസ്പെട്ടി marखोका mniꯆꯦꯒꯤ꯭ꯀꯥꯈꯟ panਖੋਖਾ tamகோங்கா telకాగితపు సంచి urdکُھونکھا खोल A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 खोल mfn. mfn. (cf.χωλός) limping, lame, [L.] खोल n. m.n. a helmet or a kind of hat, [Kād. v, 1082] ; [Hcar. vii] खोल m. m.cf.मूर्ध-ख्°. खोल The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 खोलः [khōlḥ] a. a. Lame.-लम् Helmet. -Comp.-शिरस् furnished with a helmet. खोल Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 खोल (ऋ) खोऌ r. 1st cl. (खोलति) To be lame, to limp, to be prevented from moving. खोड, खोर, &c. are conceived by some authorities to be mere variations in the form of this root.खोल mfn. (-लः-ला-लं) Lame.E. खोल् to be lame, affix अच्; also खोर, &c. ROOTS:खोल् अच्; खोर Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP