Dictionaries | References ग गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः। Script: Devanagari Meaning Related Words गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसरा चरण असा-वालुका लिंगमात्रेण गतं मे ताम्रभाजनम्।। [स्नानास नदीत उतरण्यापूर्वी एकानें आपली पंचपात्री वाळूत पुरून खुणेसाठी त्यावरून लिंगाकृति करून ठेवली. मागाहून येणार्याला त्याचा अर्थ न कळून त्याने तसेच नुसते लिंग करून ठेवले. याप्रमाणें अनेकांनी नदीतीरावर लिंगे केली. पुढें पहिला गृहस्थ स्नानाहून परत आला व पाहातो तो जिकडे तिकडे लिंगेच लिंगे! त्याची खूण काही सापडेना. याप्रमाणें त्याची पंत्रपात्री गेली. ] लोक स्वतः काही विचार न करतां दुसर्याचे अनुकरण करतात. पुढील दोन श्र्लोक पहा(अ) एकस्य कर्म संवीक्ष करोत्यन्योपि गर्हितम्। गतानुगतिको लोको न न लोकः पारमार्थिकः।। (आ) गतानुगतिको लोकः कुट्टिनी मुपदेशिनीम्। प्रमाणयति नो धर्मे यथा गोघ्नमिति द्विजम्।। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP