Dictionaries | References

गरीबाची प्राप्ति थोडी, श्रीमंतांच्या भानगडी

   
Script: Devanagari

गरीबाची प्राप्ति थोडी, श्रीमंतांच्या भानगडी     

गरीब मनुष्‍य आपला सरळ व्यवहार करीत असल्‍यामुळे, त्‍याला प्राप्ति बेताचीच होते
पण श्रीमंत मनुष्‍य अनेक कुलंगडी करून द्रव्यसाधन करीत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP