Dictionaries | References ग गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय Script: Devanagari Meaning Related Words गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याचा गडगडाट होतो तो मेघ पाऊस देत नाही, तो कोरडाच जातो. त्याचप्रमाणें जो शेखी मिरवितो, बडबड करतो, त्याच्या हातून काम होत नसते.-शाब १.५‘गरजणें’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP