Dictionaries | References

गर्व हरणें, त्‍यासी संबंध न ठेवणें

   
Script: Devanagari

गर्व हरणें, त्‍यासी संबंध न ठेवणें     

ज्‍याचा आपण एकदां गर्व हरण केला, ज्‍याचा ताठा जिरवला असेल त्‍याच्याशी पुढे संबंध ठेवूं नये
कारण तो आपला कायमचा शत्रु बनतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP