Dictionaries | References

गळा मोकळा करणें

   
Script: Devanagari

गळा मोकळा करणें     

स्‍वतः संकटांतून मोकळे होणें
सुटका करणें
सोडविणें
आपत्तीतून मुक्त करणें
दोषारोपातून सोडविणें. ‘त्‍या गरीबाने ती रक्‍कम लगेच कर्ज काढून आणून भरली व आपला गळा मोकळा केला.’ -विक्षिप्त ३.९४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP